मुंबई च्या पावसाने पहिल्याच आठवड्यात पार केले ऑगस्ट च्या सरासरीला

मुंबई: मुंबई शहराने या महिन्याच्या केवळ सातच दिवसात ऑगस्ट च्या सामान्य सरासरी पावसाला पार केले आहे. उपनगरीय परिसर आणि दक्षिण मुंबई मध्ये दिवसा कमी पावसाबरोबर शुक्रवारी पावसाची तिव्रता कमी झाली आहे.

हवामान विभागाने पुढच्या मंगळवारसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, आणि शनिवारपासून सोमवारपर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. पूर्ण महिन्यामद्ये सरासरी 585.2 मिमि पावसाच्या तुलनेमद्ये 1 ऑगस्टपासून 7 ऑगस्टपर्यंत शहरात 597.6 मिमि पाउस झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here