कोविड-19 विरोधात अभियानामध्ये महत्वाच्या भूमिकेत भारत: मुकेश अंबानी

121

गांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रिज चे चेअरमन तसेच प्रबंध निदेशक मुकेश अंबानी यांनी शनिवारी सांगितले की, भारताने कोरोना विरोधातील आपल्या लढाईमध्ये एक महत्वपूर्ण भूमिकेत प्रवेेश केला आहे. त्यांनी सांगितले की, यामध्ये आता ढिल सोडून उपयोग नाही. त्यांनी सांगितले की, सरकारकडून करण्यात आलेल्या सुधारणेमुळे येणार्‍या वर्षांमध्ये गतीने आथिंक पुनरुद्धार होईल आणि प्रगती तिव्र होईल. अंबानी ने पंडित दीनदयाल पेट्रोलियम यूनिवर्सिटी च्या आठव्या दीक्षांत समारंभामध्ये सांगितले की, भारताने कोरोना महामारी विरोधातील लढाईमध्ये एका महत्वपूर्ण टप्प्यात प्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here