सांगली जिल्ह्यात उसावर करपा, हुमणीचा प्रादुर्भाव

सांगली : जिल्ह्यातील काही तालुक्यात पाऊस लांबल्याने ऊस पीक करपू लागले आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे उसावर करप्या रोगाचा आणि हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. किडीवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकांचा वापर करीत अह्हेत, पण कीड आटोक्यात येताना दिसत नाही. किडीमुळे पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः कडेगाव तालुक्यात हुमणी आणि करप्याचा जास्त प्रादुर्भाव पहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here