सांगली : अगोदरच पावसाने ओढ दिल्याने चिंताग्रस्त बनलेला बळीराजा आता उसावर किडीचा प्रादुर्भाव पडल्याने धास्तावला आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, शिराळा, मिरज तालुक्यात उसावर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. कडेगाव तालुक्याचा विचार करता यंदा उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पावसाची कमतरता आणि किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी तालुक्यात १८ हजार ५९२ हेक्टर क्षेत्र ऊस लागवड झाली आली आहे. आडसाली क्षेत्रात ४३४ हेक्टरने वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून उसावर आलेल्या हुमणी, लोकरी मावा यांनी शेतकरी वैतागून गेला आहे. शेकडो एकरावरील ऊस हुमणी किडीने बाधित झाला आहे. कीड रोखण्यासाठी विविध उपाययोजना करूनही ही हुमणी कीड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
Recent Posts
ओडिशा: गन्ना किसानों ने उत्पादन बढ़ाने के लिए उचित मूल्य और बेहतर सिंचाई की...
बरहामपुर : ओडिशा सरकार द्वारा बीमार अस्का सहकारी चीनी उद्योग लिमिटेड (ACSIL) को पुनर्जीवित करने के लिए एक टास्क फोर्स के गठन की घोषणा...
कोल्हापूर : ऊस दराच्या बैठकीला हिवाळी अधिवेशनाचा अडसर ? २४ डिसेंबरनंतरच निर्णय शक्य
कोल्हापूर : मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला उर्वरित प्रतिटन दोनशे रुपये व चालू हंगामातील उसाला प्रतिटन ३७०० रुपये दर द्या, अशी मागणी स्वाभिमानीसह जिल्ह्यातील...
बेळगाव : लैला शुगर्सचा गळीत हंगाम सुरू, शेतकऱ्यांना ऊस ऊस पाठविण्याचे आवाहन
बेळगाव : श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी संचलित, लैला शुगर्स या कारखान्यामध्ये दुरुस्ती व नवीन दोन बॉयलर बसविण्याचे काम सुरू होते. आता दोन्ही बॉयलरचे काम...
महाराष्ट्र : अखेर साखर कामगारांचा संप स्थगित, वेतनवाढीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन
पुणे : साखर कामगारांच्या वेतनवाढीच्या मागील कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपलेली आहे. याबाबत राज्य साखर कामगार महासंघ व राज्य साखर कामगार प्रतिनिधी...
महाराष्ट्र: आखिरकार टल गई चीनी कर्मचारियों की हड़ताल, वेतन बढ़ोतरी के लिए तीन सदस्यीय...
पुणे : चीनी श्रमिकों के वेतन वृद्धि का पिछला समझौता 31 मार्च, 2024 को समाप्त हो गया है। इस संबंध में, दो राज्य-व्यापी संगठनों...
કેન્દ્ર સરકારે ઘઉંના સ્ટોક મર્યાદામાં સુધારો કર્યો
નવી દિલ્હી: ભારત સરકાર ઘઉંના ભાવો પર નજીકથી નજર રાખે છે અને દેશમાં ગ્રાહકો માટે ભાવ સ્થિરતા સુનિશ્ચિત કરવા માટે યોગ્ય હસ્તક્ષેપ કરે છે....
ઓસ્ટ્રેલિયા: ખાંડ ઉદ્યોગને $32.6 મિલિયનના R&D રોકાણથી ફાયદો થશે
કેનબેરા: ઑસ્ટ્રેલિયાના ખાંડ ઉદ્યોગમાં આગામી ચાર વર્ષમાં $32.6 મિલિયન સુધીનું રોકાણ કરવામાં આવશે, જેમાં ઑસ્ટ્રેલિયન ખાંડ ઉદ્યોગની ઉત્પાદકતા, નફાકારકતા અને ટકાઉપણું વધારવા માટે સંશોધન...