शिकारपूर : त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड-पहासू साबितगढच्या माध्यमातून करीरा गावात ड्रोनद्वारे उसाच्या पिकावर कीटकनाशक फवारणी करण्यात आली. पहासू साबितगढच्या त्रिवेणी ऊस कंपनीच्या तसेच ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रदीप त्यागी यांच्या शेतात ड्रोनच्या माध्यमातून गरजेनुसार पाण्याचा वापर करत किटकनाशकांची फवारणी केली. उसावर ही फवारणी करण्यात आली. ड्रोनच्या फवारणीसाठी प्रती एकर १०० रुपये खर्च येतो, असे सांगण्यात आले. ड्रोनमुळे फवारणीत मनुष्यबळासह किटकनाशकाचीही बचत होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. साबितगढ साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक दिनेश कुमार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सध्या उसाच्या ०२३८ प्रजातीवर रोगाचा फैलाव गतीने होत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी कारखान्याच्यावतीने सर्व शेतकऱ्यांना अनुदानावर औषध फवारणीसाठी मदत केली जात आहे.
Recent Posts
कोल्हापुर: 3700 रुपये प्रति टन गन्ना मूल्य मांग को लेकर हुई बैठक बेनतीजा
कोल्हापुर : 3700 रुपये प्रति टन गन्ना मूल्य मांग को लेकर हुई चीनी मिलर्स और किसान संगठनों के प्रतिनिधियों की बैठक बेनतीजा रही। चीनी...
गन्ने की कमी: आंध्र शुगर्स ने तदुवाई मिल क्षेत्र के किसानों को गन्ना रोपण...
अमरावती : आंध्र शुगर्स लिमिटेड ने घोषणा की है कि, कंपनी पर्याप्त मात्रा में गन्ने की अनुपलब्धता के कारण 2025-26 पेराई सत्र के लिए...
રાઇઝિંગ રાજસ્થાન સમિટમાં અદાણી ગ્રુપ રાજ્યમાં રૂ. 7.5 લાખ કરોડનું રોકાણ કરવાની કરણ અદાણીની...
ગૌતમ અદાણીનું અદાણી જૂથ રાજસ્થાનમાં વિવિધ ક્ષેત્રોમાં આગામી રૂ. 7.5 લાખ કરોડનું રોકાણ કરવા જઈ રહ્યું છે. અદાણી પોર્ટ્સ એન્ડ સ્પેશિયલ ઇકોનોમિક ઝોનના મેનેજિંગ...
त्रिपुरा के मुख्यमंत्री ने एथेनॉल उत्पादन की संभावनाओं पर प्रकाश डाला; रिलायंस इंडस्ट्रीज निवेश...
अगरतला: त्रिपुरा के मुख्यमंत्री माणिक साहा ने घोषणा की कि, रिलायंस इंडस्ट्रीज पूर्वोत्तर राज्य में निवेश के अवसरों का पता लगाने के लिए एक...
મોદીના 10 વર્ષના કાર્યકાળમાં દેશમાં અબજોપતિઓની સંખ્યા બમણી થઈ
વડાપ્રધાન નરેન્દ્ર મોદીના 10 વર્ષના કાર્યકાળ દરમિયાન દેશમાં અબજોપતિઓની સંખ્યા બમણી અને તેમની સંપત્તિ ત્રણ ગણી થઈ ગઈ છે. UBSના રિપોર્ટ અનુસાર, નાણાકીય વર્ષ...
सातारा : साखर कारखान्यांच्या सहवीज निर्मिती प्रकल्पांना प्रती युनिट ६.५० ते ७ रुपये दर...
सातारा : राज्य सरकारने साखर कारखान्यांच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या विजेचे साडेसहा ते सात रुपये प्रती युनिटपर्यंतचे दर चार रुपये ७५ ते चार रुपये ९९...
सोलापूर : जिल्ह्यातील ३३ कारखान्यांचे गाळप सुरू; ऊस दराचा तिढा कायम!
सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा केंद्र सरकारने निश्चित केलेल्या ३४८५ रुपयांच्या एफआरपीशिवाय ज्यादा दर कारखानदारांकडून मिळणार नाही, अशी सद्यःस्थिती आहे. गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून...