इस्मा (ISMA) ने लॉन्च केले meetha.org पोर्टल

नवी दिल्ली: इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने meetha.org नावाचे नवे पोर्टल आज लॉन्च केले. meetha.org ज्या माध्यमातून सर्व ग्राहक, डॉक्टर, न्यूट्रीशनिस्ट, शेफ आणि इतर हितधारकांना साखरेशी संबंधित सेवन, आरोग्य आणि इतर योग्य माहिती सांगण्याचा प्रयत्न केला जाईल.

meetha.org चा हेतू साखरेचा वापर, उपयोग आणि सर्वात महत्वपूर्ण साखरेच्या प्राकृतिक मूल्याबाबत माहिती प्रदान करणे हा आहे. खाद्य आणि सार्वजनिक वितरण सचिव सुधांशु पांडे, संयुक्त सचिव (साखर) सुबोध कुमार सिंह आणि साखर उद्योगाशी संबंधीत लोकांच्या उपस्थितीत या पोर्टलला आज लॉन्च करण्यात आले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here