खरीपाच्या पेरणीने ओलांडला 1088 लाख हेक्टरचा टप्पा

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 8 सप्टेंबर 2023 पर्यंत खरीप पिकांच्या पेरणीची व्याप्ती किती क्षेत्रांमध्ये झाली आहे त्याची आठ सप्टेंबर पर्यंतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

अनुक्रमांक पिकाचे नाव पेरणी झालेले क्षेत्रफळ

(क्षेत्रफळ: लाख हेक्टरमध्ये)

2023 2022
1 तांदूळ 403.41 392.81
2 डाळी 119.91 131.17
a तूर 42.92 45.61
b उडीद 31.89 37.08
c मूग 31.11 33.67
d कुळीथ 0.31 0.29
e इतर डाळी 13.68 14.53
3 श्री अन्न अधिक भरड धान्ये 182.21 181.24
a ज्वारी 14.08 15.58
b बाजरी 70.84 70.46
c नाचणी 8.73 9.29
d लहान भरड धान्ये 5.24 4.93
e मका 83.33 80.97
4 तेलबिया 191.49 193.30
a शेंगदाणे 43.73 45.30
b सोयाबीन 125.40 124.06
c सूर्यफूल 0.70 2.00
d तीळ 11.98 12.97
e निगेर 0.57 0.88
f एरंडेल 9.00 7.94
g इतर तेलबिया 0.11 0.14
5 ऊस 59.91 55.65
6 ताग आणि मेस्ता 6.57 6.97
7 कापूस 125.00 126.87
एकूण 1088.50 1088.02

 

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here