सातारा : सातारा जिल्ह्यात ऊस गाळपाला वेग आला आहे. कराड तालुक्यातील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना लि., (रेठरे बु) केवळ 47 दिवसात 5,00,191 मेट्रिक टन गाळप केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. डॉ. भोसले म्हणाले कि, सरासरी प्रतिदिन ऊस गाळप 10,700 मेट्रिक टन करण्यात आले आहे. सरासरी साखर उतारा 11.36 टक्के मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. सभासद शेतकरी, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठबळामुळेच कारखान्याला हे यश मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Home Marathi Indian Sugar News in Marathi कृष्णा कारखान्याचा 5 लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण : चेअरमन डॉ....
Recent Posts
Karnataka: Probe underway into alleged misuse of Rs 140 crore released for MySugar’s development,...
Bengaluru: Sugar, Textiles, and Agricultural Marketing Minister Shivanand Patil on Tuesday said an investigation is underway into the alleged misuse of Rs. 140 crore...
ભારત-ચીન વેપાર:લિપુલેખ, નાથુલા અને શિપકી લા પાસ પરથી ભારત-ચીન વેપાર ફરી શરૂ થશે
નવી દિલ્હી. ભારત અને ચીને સંબંધો સુધારવા તરફ એક મોટું પગલું ભર્યું છે અને બંને દેશો વચ્ચે સરહદી વેપાર ફરી શરૂ કરવા અને સીધી...
ખેડૂતોએ ખાંડ મિલો સામે પ્રદર્શન કર્યું
હાપુર. જિલ્લાની બંને ખાંડ મિલો પર ખેડૂતોના કરોડો રૂપિયા બાકી છે. તેનાથી ગુસ્સે ભરાયેલા કિસાન મજૂર સંઘર્ષ મોરચાના કાર્યકરો કલેક્ટર કચેરી પહોંચ્યા અને હંગામો...
माईशुगर्स को मिले 140 करोड़ रुपये के अनुदान के दुरुपयोग की जांच शुरू :...
बेंगलुरु (कर्नाटक) : चीनी, कपड़ा और कृषि विपणन मंत्री शिवानंद पाटिल ने कहा कि, पिछली सरकार के मुख्यमंत्री द्वारा माई शुगर्स के विकास के...
Nigeria spends $10 billion on food imports including sugar, earns less than $400 million...
Nigeria spends more than $10 billion every year importing food items including sugar, wheat, rice, fish, and tomato paste, while agricultural exports earn the...
Karnataka: Sugarcane farmers in Mysuru demand Rs 4,500 per tonne, stage protest
Mysuru: Members of the State Sugarcane Growers’ Association staged a protest in Mysuru on Tuesday, urging the government to fix the sugarcane price at...
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना ‘एनसीडीसी’कडून भरपूर मदत : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा
नवी दिल्ली : ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी संसदेत सांगितले की, एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सहकारी संस्थांच्या...