अठदमा साखर कारखान्यामध्ये गाळप हंगामाचा शुभारंभ

रुधौली बस्ती, उत्तर प्रदेश: बजाज हिंदुस्थान साखर कारखाना अठदमा मध्ये सोमवारी वैदिक मंत्रांच्चारा दरम्यान पूजा विधी करुन गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. साखर कारखान्यामध्ये गाळप हंगाम 2020-2021 चा शुभारंभ मुख्य पाहुणे यूनिट हेड डॉ. आर. एन त्रिपाठी, क्षेत्रीय आमदार संजय प्रताप जायसवाल, एसडीएम नीरज प्रसाद पटेल, पुष्करादित्य सिंह यांच्या हस्ते पूजा करुन करण्यात आला. प. विवेकानंद दूबे, पं. जनार्दन यांनी मंत्रोंच्चारासह धार्मिक अनुष्ठानही केले.

शेतकरी कामता प्रसाद यांच्याकडून बैलगाडी व ट्रॅक्टर मधून आणण्याला आलेला ऊस, बरहपुर च्या बालकेश चौधरी यांच्या बैलगाडीचे पूजचन करुन त्यांना मिठाई देण्यात आली. शेवटी डोंगा पूजन करुन मुख्य पाहुणे, शेतकर्‍यांकडून डोंग्यामध्ये उस घालून गाळप हंगामाचा विधिवत शुभारंभ करण्यात आला. यावेळी वी.सी. मंडल, सुरेंद्र उपाध्याय, प्रभारी निरीक्षक शिवाकांत मिश्रा, विनय प्रताप सिेंह, अभयनंदन मिश्र, जयेश प्रताप जायसवाल, राजीव शर्मा, अनुपम खरे, सुनील तिवारी, महेंद्र सिंह, राजकुमार चौधरी, मोहम्मद रफीक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here