देशातील ऊस उत्पादकांची थकबाकी कमी झाली: रामविलास पासवान

नवी दिल्ली : ऊसाची थकबाकी हा विषय कायमच चर्चेत असतो परंतु ,आताच्या सरकारने केलेल्या उपाय योजने मुळे 2018-19 गाळप हंगामातील थकबाकी 28,222 करोड वरून 1,314 करोड रुपये वर अली आहे.

केंद्रीय मंत्री पासवान शुक्रवारी राज्यसभेमध्ये साखर कारखान्या संदर्भातील संकटांचा सामना करण्याबाबत बोलत होते. ते म्हणाले, सरकारकडून सतत मदत दिली जाते.

पासवान म्हणाले होते की, सरकार या संकटाला निवारण्यासाठी सतत काम करत आहे. गेल्या वर्षांमध्ये साखरेचे उत्पादन वाढले आहे, साखरेचा उठाव नसल्यामुळे साखरेचे दर कमी असल्या मुळे कारखाने अडचणीत होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here