जीएडब्ल्यूयू ने सांगितले की, यावर्षी साखरेचे उत्पादन 100,000 टन इतके होणार नाही. तसेच आताच्या 43 वर्षाच्या इतिहासात गुयानामध्ये उत्पादन सर्वात कमी होण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना गयाना कृषी व जनरल कामगार युनियन ने सांगितले की, ज्यावेळी 1940 च्या नोंदी तपासल्या तेव्हा हे आतापर्यंतचे सर्वात कमी उत्पादन असल्याचे निदर्शनास आले. तसेच गेल्या वर्षभरात साखरेच्या उत्पादनाच्या पातळीवर चिंताही व्यक्त केली होती.