दुष्काळ निर्मूलनासाठी महाराष्ट्र सरकारचा नवीन प्रकल्प

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

बीड : मराठवाड्यातील दुष्काळ निर्मूलनासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचा दावा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी आणि उद्यान मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केला. यासाठी एक नवीन प्रकल्प राबवण्यात येणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी आणि सिंदफाना नद्यांच्या खोर्याूतील सांडपाणी वळवण्यात येणार आहे.

शपथविधीनंतर नव्या कॅबिनेट मंत्र्यांनी आज बिड जिल्ह्यातील चारा छावणीला भेट दिली. यावेळी त्यांनी येथे उपस्थित शेतकरी आणि गावकर्यां शी संवाद साधला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणपत डोईफोडे, आमदार बदामराव पंडित, जगदिश काळे, दिलीप गोरे, विलास बडगे, अरुण डाके, कुंडलिक खांडे, बाप्पासाहेब घुगे,

नितीन ढांडे आदी उपस्थित होते. नाम. क्षीरसागर म्हणाले, या प्रश्नााबाबत राज्य सरकार गंभीर असून दुष्काळ निवाराणासाठी लागेल ती मदत करायला तयार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

याबरोबरच ते म्हणाले, शेतकर्यां्ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शेतकर्यांतचे प्रश्ना सोडवण्याच्या दृष्टीने शेतकर्यांससाठी उद्यान, पध्दती, सिल्क प्लान्टेशन, उद्यान विभाग, राश्ट्रीय ग्रामीण रोजगार विभाग यांच्यामार्फत राज्य सरकार प्रयत्न करीत आहे.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, नाम. क्षीरसागर हे एक वजनदार राजकीय व्यक्तीमत्व असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री होते. आता त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकून शिवसेनेला जवळ केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here