गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रकृती गंभीर झाली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल झाले आहेत. स्वादुपिंडावरील अमेरीकेतील उपचारानंतर त्यांना पचनसंस्थेशी गुंतागुंत निर्माण झाली असल्याचे समजते. त्यांचा आजाराविषयी व उपचाराविषयी सरकारने अधिकृतपणे कोणतीही माहिती आजवर दिलेली नाही. गोव्यात पर्यायी नेतृत्व द्यावे की अन्य कोणता मार्ग काढावा यांचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा घेणार आहेत. त्यासाठी आज पक्ष निरीक्षक गोव्यात दाखल होतील.
Recent Posts
Ahead Of Diwali, Swiggy launches ‘No Added Sugar’ category
Ahead of Diwali, Swiggy has introduced a new "No Added Sugar" category for consumers. The feature, which is currently available in 10 major cities...
सोलापूर : रामगिरी शुगर्सची जमीन परस्पर गहाण ठेवून दोन कोटींची फसवणूक, सात जणांविरुद्ध गुन्हा
सोलापूर : तुळजापूर तालुक्यातील गुंजेवाडी सावरगाव येथील रामगिरी शुगर्स लिमिटेड साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक मंडळाने बनावट बैठका, कागदपत्रे तयार करून कारखान्याच्या जमिनीचे परस्पर गहाणखत...
एथेनॉल को बढ़ावा: प्राज इंडस्ट्रीज ने पूरे भारत में 41 परियोजनाओं को सफलतापूर्वक शुरू...
पुणे : जैव ईंधन क्षेत्र की अग्रणी कंपनी, प्राज इंडस्ट्रीज ने वित्त वर्ष 2024-25 में पूरे भारत में 41 परियोजनाओं को सफलतापूर्वक चालू किया...
सोलापूर : सिद्धेश्वर कारखाना प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढेल, मार्गदर्शक धर्मराज काडादी यांचा विश्वास
सोलापूर : कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या ५३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा काडादी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज...
આંધ્રપ્રદેશ: શેરડીના ખેડૂતો ચોડાવરમ શુગર મિલને પુનર્જીવિત કરવા માટે અપીલ કરે છે
વિશાખાપટ્ટનમ: વિધાનસભાના સભ્ય કે. નાગાબાબુએ ખાતરી આપી હતી કે તેઓ ચોડાવરમ સુગર મિલને તેના ભૂતપૂર્વ ગૌરવમાં પુનઃસ્થાપિત કરવા માટે પ્રયત્નશીલ રહેશે. મંગળવારે ભીમિલીમાં જનસેના...
India’s merchandise trade deficit rises 30.37% to $32.15 bn; exports up 6.75%, imports up...
New Delhi , October 15 (ANI): India's merchandise export in September was up 6.75 per cent at USD 36.38 billion compared to USD 34.08...
Sensex ends 575 points higher, Nifty above 25,300
Indian equity indices ended higher on October 15.
Sensex ended 575.45 points higher at 82,605.43, whereas Nifty concluded 178.05 points up at 25,323.55.
Biggest Nifty gainers...