मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दिल्लीत

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रकृती गंभीर झाली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल झाले आहेत. स्वादुपिंडावरील अमेरीकेतील उपचारानंतर त्यांना पचनसंस्थेशी गुंतागुंत निर्माण झाली असल्याचे समजते. त्यांचा आजाराविषयी व उपचाराविषयी सरकारने अधिकृतपणे कोणतीही माहिती आजवर दिलेली नाही. गोव्यात पर्यायी नेतृत्व द्यावे की अन्य कोणता मार्ग काढावा यांचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा घेणार आहेत. त्यासाठी आज पक्ष निरीक्षक गोव्यात दाखल होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here