बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत सभासदांना उत्सुकता लागली आहे. कारखान्याची निवडणूक नुकतीच अत्यंत अटीतटीने झाली आहे. या निवडणुकीत तानाजी पाटील आणि आर. आय. पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलने मोठा विजय मिळविला. या पॅनेलमध्ये सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या तिघांचा समावेश आहे. त्यामध्ये ही माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मार्कंडेय सहकारी कारखाना सहकार खात्याच्या सूचनांनुसार चालतो. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची सहकार खात्याचे उपनिबंधक कोणती तारीख निवडतात, हे पाहावे लागणार आहे. सहकार खात्याच्या सूचनेनंतर सात दिवसांच्या आत दीक्षा आणि उपाध्यक्ष निवडने आवश्यक असते. त्यामुळे उपनिबंधक कधी आदेश काढतात, याकडे संचालक आणि सभासदांचे लक्ष लागले आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi मार्कंडेय साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे लक्ष
Recent Posts
Central government’s major step: Procurement of moong and urad under price support scheme in...
Union Minister for Agriculture, Farmers’ Welfare, and Rural Development, Shivraj Singh Chouhan, chaired a meeting in New Delhi today, where he approved the procurement...
Bulandshahar: Sugarcane survey in the district to be completed by June 30
Bulandshahar: The district administration has begun a comprehensive survey of sugarcane crops, which will continue until June 30. The data collected from this survey...
Bijnor: Once-dominant 0238 sugarcane variety now reduced to 41% acreage due to disease
Bijnor: In a significant shift, the once-dominant 0238 sugarcane variety, praised for boosting farmers' incomes, is now grown on only 41% of total sugarcane...
Daily Sugar Market Update By Vizzie – 24/06/2025
ChiniMandi, Mumbai: 24th June 2025
Domestic Market
Domestic sugar prices were stable to weak
Domestic sugar prices in the major markets were reported to be stable or weak....
रेल्वे प्रवास महागला : रेल्वेने तिकिटांच्या किमतीत केली वाढ, १ जुलैपासून नवीन किमती लागू...
नवी दिल्ली : जर तुम्ही ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरंतर, आता भारतीय रेल्वेने प्रवास करणे लोकांसाठी महाग...
डेविस कमोडिटीज ने चीनी और चावल की बढ़ती वैश्विक मांग को पूरा करने के...
सिंगापुर : सिंगापुर स्थित कृषि वस्तुओं के प्रमुख व्यापारी डेविस कमोडिटीज लिमिटेड ने चीनी और चावल की बढ़ती वैश्विक मांग को देखते हुए अफ्रीका,...
इको-फ्रेंडली पहल : नोएडा में गन्ने के कचरे से बनी ईंटों से बना पहला...
नोएडा : क्या आपने कभी सुना है कि गन्ने के कचरे से कोई स्कूल बना हो? नहीं, यह सच है और उत्तर प्रदेश के...