2020-21 गळीत हंगामा ला पाहता ऊस आणि साखर उत्पादनाचे आकलन करण्यासाठी बैठकीचे आयोजन

232

नवी दिल्ली: ऊस गाळप हंगाम आता सुरु झाला आहे. सध्या गाळप हंगाम 2020-21 मध्ये ऊस आणि साखरेच्या उत्पादनाचे आकलन करण्यासाठी, सचिव, डीएफपीडी यांनी सर्व साखर उत्पादक राज्यांचे सर्व सचिव आणि ऊस आयुक्तांची बैठक आयोजित केली.

बैठकीमध्ये ही चर्चा करण्यात आली की, अंदाजे 2910 लाख टन ऊसाचे गाळप केले जाईल आणि 305 लाख टन साखरेचे उत्पादन केले जाईल आणि 20 लाख टन साखरेला इथेनॉलकडे डाइवर्ट केले जाईल. शेतकर्‍यांना जवळपास 93,000 करोड रुपये एफआरपीचे पैसे भागवले जातील.

बैठकीमध्ये, हे पैसे लवकरात लवकर भागवावेत आणि प्रलंबित ऊस थकबाकीच्या धोरणांवरही चर्चा करण्यात आली. 2020-21 मध्ये साखर उद्योगाकडून अपेक्षित इथेनॉल चा पुरवठा 300 करोड लीटर होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here