मोलॅसिसच्या कमीमुळे पाकिस्तानच्या इथेनॉल उद्योगाला धोका

83

इस्लामाबाद : मोलॅसिस च्या कमीमुळे पाकिस्तानच्या इथेनॉल उद्योगासमोर एक मोठा धोका निर्माण झाला आहे. इथेनॉल उत्पादकांच्या अनुसार, एकदा मोलासेस संपल्यानंतर पाकिस्तान च्या इथेनॉल उत्पादकांना या वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत नाइलाजाने परिचालन बंद करावे लागले. व्यापार्‍यांच्या उनसार, अधिकतर उत्पादकांजवळ केवळ ऑगस्ट पर्यंतचाही मोलॅसिस स्टॉक उरला आहे, हा स्टॉक संपल्यानंतर इथेनॉल उत्पादन बंद होईल. पण देशाच्या दोन मोठ्या उत्पादकांजवळ अतिरिक्त स्टॉक आहे जो सप्ेटंबर ऑक्टोबर पर्यंत परिचालन चालू ठेवतील.
अधिक फायदेशीर तांदूळ, मक्का आणि गव्हाच्या पिकांच्या उत्पादनातील परिवर्तनाने पाकिस्तानच्या ऊसाचे उत्पादन कमी केले आहे. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा आणि अनुसंधान मंत्रालय आणि देशातील साखर कारखाना संघानुसार, उसाचे एकूण उत्पादन 2019-20 या विपणन वर्षामध्ये 64.5 टनापर्यंत पोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या विपणन वर्षापेक्षा 4 टक्के कमी आहे.

सध्या पाकिस्तानात साखर घोटाळ्यावरुन गोंधळ सुरु आहे. आणि काही दिवसांपूर्वी साखर घोटाळा तापसणीचा अहवाल समोर आला होता. ज्यामध्ये साखर कारखान्यांवर गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here