फरीदाबाद इथल्या राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेला अरुण जेटली यांचे नांव देण्याचा सरकारचा निर्णय

451

नवी दिल्ली: फरीदाबाद इथल्या राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेला (एनआयएफएम) माजी वित्तमंत्री अरुण जेटली यांचे नांव देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. ‘अरुण जेटली राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्था’ असे संस्थेचे नामकरण होईल.

1993 मध्ये या संस्थेची स्थापना झाली असून दिवंगत अरुण जेटली यांनी या संस्थेसाठी मोठे योगदान दिले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here