काठमांडू: काठमांडू मध्ये विरोधी आंदोंलन करण्यासाठी आलेल्या शेतकर्यांपैकी एकाच्या मृत्युनंतर ऊस शेतकर्यांनी घोषणा केली की, त्यांनी सरकार बरोबर जो करार केला होता, त्याला रद्द केले आहे. सरलाही च्या 65 वर्षीय नारायण रे यादव यांना हृदय विकाराचा झटका आल्याने शहीद गंगलाल नॅशनल हार्ट सेंटर मध्ये निधन झाले. सरलाही च्या आंदोलनकर्त्यांपैकी एक मनीष मिश्रा यांच्या नुसार, यादव यांना सर्वात पहिल्यांदा हेल्पिंग हैंडस कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये दाखर करण्यात आले. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या हृदयात वेदना सुरु झाल्या, आम्ही त्यांना हेल्पिंग हैंडस रुग्णालयात आणले, पण त्यांना शहीद गंगलाल हॉस्पीटल मध्ये पाठवण्यात आले. शहीद गंगलाल हॉस्पीटलच्या डॉक्टर्सनी दाखल केल्यानंतर दोन तासात त्यांना मृत घोषित केले. मिश्रा यांच्या नुसार, यादव यांना अन्नपूर्णा साखर कारखान्याकडे 2.4 करोड रुपये देय आहेत आणि त्यांनी बँकेला जवळपास 1.8 मिलियन रुपये देणं आहे. आतार्यंत त्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. मिश्रा यांनी सांगितले की, आता या कराराला रद्द करण्यात येईल आणि शेतकरी तोपर्यंत काठमांडू येथून हटणार नाहीत. जोपर्यंत त्यांचे पूर्ण देय दिले जात नाही. आता आम्ही आमचा विरोध पुन्हा सुरु करु. गेल्या वर्षीही आम्ही सरकारवर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवला होता पण सरकारने आम्हाला धोका दिला. यावेळी आम्ही आमचे पैसे घेतल्याशिवाय परतणार नाही.
Home Marathi International Sugar News in Marathi नेपाळ: ऊस शेतकर्यांकडून सरकारबरोबरचा करार रद्द करण्याची घोषणा
Recent Posts
हरियाणा : यमुनानगर चीनी मिल 18 नवंबर से पेराई करेगी शुरू, 1.25 करोड़ क्विंटल...
यमुनानगर : सरस्वती चीनी मिल (एसएसएम) में 18 नवंबर से गन्ने की पेराई शुरू होगी। देश की सबसे बड़ी चीनी मिलों में से एक,...
तमिलनाडु : रानीपेट के गन्ना किसानों ने वेल्लोर चीनी मिल खोलने की मांग की
रानीपेट: रानीपेट के गन्ना किसानों ने क्षेत्र की कुछ गन्ना पेराई मिलों में से एक, वेल्लोर सहकारी चीनी मिल को तत्काल खोलने की मांग...
… मग एक-एक कारखानदार सतरा-अठरा कारखाने कसा काय चालवू शकतो: माजी खासदार राजू शेट्टी...
सांगली : कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना उसाचा दर द्यावा, अन्यथा १२ तारखेनंतर रस्त्यावर उतरून कारखाने बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी...
कोल्हापूर : ‘आवाडे जवाहर’ कडून ३,५१८ रुपये ऊस दर जाहीर – प्रकाश आवाडे, आ....
कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चालू ऊस गाळप हंगामाची एफआरपी प्रति मेट्रिक टन ३,३१८ रुपये व अतिरिक्त २०० रुपये असा...
Karnataka: Sugar mill owners will accept govt’s proposal to increase sugarcane price, says CM
Davanagere: Chief Minister Siddaramaiah on Sunday expressed confidence that sugar mill owners would accept the government’s proposal to raise the sugarcane procurement price to...
चीनी मिल मालिक गन्ने की कीमत बढ़ाने के सरकार के फैसले को स्वीकार करेंगे...
दावणगेरे (कर्नाटक): मुख्यमंत्री सिद्धारमैया ने कहा कि, चीनी मिल मालिक गन्ने की खरीद कीमत 3,300 रुपये प्रति टन करने के सरकार के प्रस्ताव को...
तमिलनाडु : रानीपेट के गन्ना किसानों ने वेल्लोर चीनी मिल खोलने की मांग की
रानीपेट: रानीपेट के गन्ना किसानों ने क्षेत्र की कुछ गन्ना पेराई मिलों में से एक, वेल्लोर सहकारी चीनी मिल को तत्काल खोलने की मांग...












