नायजेरिया: देशामध्ये साखर आयात कमी करण्यासाठी केली जात आहे मेहनत

अबूजा: मटेरियल अँड रिसर्च डेवलपमेंट काउंसील चे महानिदेशक प्रो. हुसैनी इब्राहिम म्हणाले, नायजेरियामध्ये वापर होणार्‍या साखरेच्या जवळपास 90 टक्के आयात केली जाते. जी देशाला मोठ्या प्रमाणात विदेशी मुद्रा खर्च केल्यामुळे आयएमआरडीसी साठी चिंतेचा विषय आहे. इब्राहिम यांनी सांगितले की, आरएमआरडीसी देशामध्ये साखरेची आयात कमी करण्यासाठी मोठी मेहनत करत आहे.

ते म्हणाले, आम्ही साखरेची आयात कमी करण्यासाठी पर्याय शोधत आहोत. ज्याअंतर्गत ऊस शेतकर्‍यांबरोबर काम करत आहोत आणि भागीदारीसाठी इतर क्षेत्रांच्या शोधात आहोत. आम्ही चांगली ऊस रोपे प्रदान करुन साखर विकास परिषदेचे समर्थन करत आहोत. आरएमआरडीसी एक अमेरिकी नाइजीरियाई भागीदारीमध्ये काम करत आहे, जे परियोजनाचे कार्यान्वयन आणि विपणनासाठी महत्वपूर्ण आहे. इब्राहिम यांच्या नुसार, साखर परियोजनेसाठी उपकरण आणि मशीनरी देशामध्ये आलेले आहेत. आणि लॉकडाउन नंतर टीम त्यांना एकत्र करणे आणि परियोजना सुरु करण्यात सक्षम होईल. ते म्हणाले की, आरएमआरडीसी अनेक परियोजनांवर काम करत होती, जे स्थानिक औद्योगिकरना मध्ये सुधारणा करणे आणि आयात कमी करण्यासाठी स्थानिक रुपात कच्च्या मालावर निर्भर होती.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here