शाहजहाँपूर : जिल्ह्यातील १९७० ऊस उत्पादक गावांमध्ये १३१ पथके उसाचा सर्व्हे करीत असल्याची माहिती जिल्हा ऊस अधिकारी खुशी राम यांनी दिली. ते म्हणाले, आतापर्यंत १८४ गावांधील ९२८० हेक्टरचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. यावर्षी लाल सड रोगाचा प्रादुर्भाव झालल्या उसाच्या ०२३८ या प्रजातीचा सर्व्हे केला जाणार नाही. या रोगाचा प्रभाव असलेल्या बाधीत क्षेत्राला डेंजर झोन असल्याचे सांगितले जाईल. या शेतांमध्ये सर्व्हे तसेच तोडणी केली जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
Recent Posts
इंडोनेशिया और रूस ने चीनी निवेश, सीपीओ निर्यात पर चर्चा की
जकार्ता / सेंट पीटर्सबर्ग : इंडोनेशिया के कृषि मंत्री एंडी अमरान सुलेमान और उनकी रूसी समकक्ष ओक्साना निकोलेवना लुट ने रूस के सेंट पीटर्सबर्ग...
ઓરિસ્સા સરકારે વિજયાનંદ ખાંડ મિલના પુનરુત્થાનની પ્રક્રિયા શરૂ કરી
ભુવનેશ્વર: ઓરિસ્સા સરકારે બાલનગીર જિલ્લામાં વિજયાનંદ સહકારી ખાંડ મિલના પુનરુત્થાનની પ્રક્રિયા શરૂ કરી છે. મુખ્યમંત્રી મોહન ચરણ માઝીએ તાજેતરમાં ભારતીય પોટાશ લિમિટેડ (IPL) ના...
मध्य पूर्व में अशांति का भारतीय बासमती चावल, उर्वरक क्षेत्रों पर प्रभाव पड़ने की संभावना: Crisil...
नई दिल्ली: क्रिसिल रेटिंग्स की एक हालिया रिपोर्ट के अनुसार, मध्य पूर्व में चल रहे संघर्ष के कारण भारतीय बासमती चावल क्षेत्र पर महत्वपूर्ण प्रभाव पड़ने...
Daily Sugar Market Update By Vizzie – 20/06/2025
ChiniMandi, Mumbai: 20th June 2025
Domestic Market
Domestic sugar prices started to fall again
After a stable sentiment for two sessions, domestic sugar prices in the major...
Haryana: Villagers oppose proposed ethanol plant in Jhajjar
Jhajjar, Haryana: The proposed 150 KLD grain-based ethanol distillery plant at Goria village in Haryana's Jhajjar district has sparked strong opposition from residents of...
पुणे : छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांनी जाणून घेतली साखर उत्पादनाची प्रक्रिया
पुणे : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ सत्तेवर आले आहे. अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व...
माळेगाव साखर कारखान्याच्या कामगिरीचा राज्यात ठसा उमटवू : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा यापुढील काळात कारभार पूर्ण पारदर्शक असणार आहे. ऊस शेतीला खर्चाच्या तुलनेत बाजारभाव देण्यासाठी आम्ही कायम तत्पर राहणार आहे....