लाल सड रोगग्रस्त ०२३८ ऊसाचा सर्व्हे नाही

217

शाहजहाँपूर : जिल्ह्यातील १९७० ऊस उत्पादक गावांमध्ये १३१ पथके उसाचा सर्व्हे करीत असल्याची माहिती जिल्हा ऊस अधिकारी खुशी राम यांनी दिली. ते म्हणाले, आतापर्यंत १८४ गावांधील ९२८० हेक्टरचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. यावर्षी लाल सड रोगाचा प्रादुर्भाव झालल्या उसाच्या ०२३८ या प्रजातीचा सर्व्हे केला जाणार नाही. या रोगाचा प्रभाव असलेल्या बाधीत क्षेत्राला डेंजर झोन असल्याचे सांगितले जाईल. या शेतांमध्ये सर्व्हे तसेच तोडणी केली जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here