देशव्यापी कोविडविरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या एकूण 219 कोटी 37 लाख मात्रा (94.96 कोटी दुसऱ्या मात्रा आणि 21.89 कोटी वर्धक मात्रा यांच्यासह) देण्यात आल्या आहेत
गेल्या 24 तासांत 4,23,087 मात्रा देण्यात आल्या.
भारतातील कोविड-सक्रीय रूग्णांची संख्या सध्या 26,449 इतकी आहे
भारतातील कोविड-सक्रीय रूग्णांचे प्रमाण सध्या 0.06% इतके आहे
सध्याचा रोगमुक्ती दर 98.76% टक्के इतका आहे
गेल्या 24 तासांत, 1,919 रूग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,40,77,068 इतकी झाली आहे
गेल्या 24 तासांत, 1,542 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे
दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 0.68% आहे
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 1.02% आहेआतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 89 कोटी 89 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत; गेल्या 24 तासांत 2,27,207 चाचण्या करण्यात आल्या.
(Source: PIB)