69 लाख पेक्षा अधिक COVID-19 टेस्ट 21 जून पर्यंत करण्यात आल्या: ICMR

101

नवी दिल्ली: इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने सोमवारी माहिती दिली की, 21 जून ला 1,43,267 COVID-19 टेस्ट सह देशभरामध्ये विविध लॅबोरेटरी कडून आतापर्यंत 69 लाख पेक्षा अधिक COVID-19 टेस्ट केल्या गेल्या आहेत.

ICMR ने सांगितले की, आतापर्यंत 69,50,493 टेस्ट करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत, भारतभरामध्ये एकूण 953 लॅबोरेटरीजना COVID-19 टेस्ट करण्याची मान्यता दिली गेली आहे. तर त्यापैकी 699 सरकारी लॅबोरेटरीज आहेत आणि 254 खाजगी लॅबोरेटरीज आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here