पानीपत साखर कारखान्याचे कर्मचारी निलंबित

36

पानीपत : पानीपत सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक नवदीप सिंह यांनी मंगळवारी ६ लाख रुपयांहून अधिक रक्कमेच्या मोलॅसिस घोटाळा प्रकरणी सहभागी असलेल्या १० कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

एका खास तपासणी मोहिमेदरम्यान, हा कथित घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये कर्मचारी एका डिलरशी संधान साधून ट्रकमध्ये भरलेल्या मोलॅसिसच्या वजनात फेरफार करून पैसे कमवत होते. वजनात फेरफार करून हे मोलॅसीस पाठवले जात असल्याचे आढळून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here