राजस्थानातील काही भागांमध्ये आगामी आठवड्यात पाऊस होण्याची शक्यता

174

जयपूर : राजस्थानमधील भारतीय हवामान खात्याचे (आयएमडी) संचालक आरएस शर्मा म्हणाले की, राजस्थान च्या काही भागांमध्ये आगामी आठवड्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.

शर्मा यांनी सांगितले की, राजस्थानाच्या काही भागांमध्ये येणार्‍या आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.ते म्हणाले कि, या आठवड्या दरम्यान 21-27 ऑगस्टपर्यंत सामान्य पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात पाऊस कमी होवू शकतो.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here