ब्राझीलमध्ये हंगाम २०२३-२४ मध्ये उच्चांकी ऊस उत्पादन : Conab

साओ पाउलो : ब्राझीलमध्ये नुकत्याच संपलेल्या पीक वर्ष २०२३-२४ मध्ये ऊस उत्पादन ७१३.२ दशलक्ष मेट्रिक टन अशा सर्वकालीन उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे, असे असे सरकारी एजन्सी Conab ने म्हटले आहे. नवीन सर्वेक्षणात, एजन्सीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ६७७.६ दशलक्ष टनांच्या पूर्वअंदाजाच्या तुलनेत पिकासाठीचा आपला अंदाज वाढवला आहे. ब्राझीलचे २०२३-२४ मध्ये साखर उत्पादन विक्रमी ४५.६८ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पूर्वीच्या अनुमानानुसार हे उत्पादन ४६.८८ दशलक्ष टन एवढे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here