फिजीच्या शुगर रिसर्च इंस्टीट्यूटच्या नव्या अध्यक्षपदी प्रकाश चंद

 

रोटोमॉल्ड ग्रुप ऑफ कंपनीज चे प्रमुख निदेशक, प्रकाश चंद यांना शुगर रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ फिजी (एसआयआरएफ) च्या नव्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.

त्यांनि दक्षिण प्रशांत विश्‍वविद्यालयाचे माजी कुलपती प्राध्यापक राजेश चंद्र यांची जागा घेतली आहे. प्रकाश चंद यानी एसआयआरएफ च्या कर्मचार्‍यांची बैठक घेतली आणि लुतोका कार्यालयामध्ये सर्व विभागांचा दौरा केला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here