जुलै महिन्यात 6 अब्ज युपीआय व्यवहार झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केलं कौतुक

देशात जुलै महिन्यात युपीआयच्या माध्यमातून 6 अब्ज डिजिटल व्यवहार झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचं कौतुक केलं आहे. 2016 नंतरचे हे सर्वाधिक व्यवहार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे:–

“ही एक खूप मोठी उपलब्धी आहे. नवं तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा आणि अर्थव्यवस्था स्वच्छ आणि पारदर्शक करण्याचा भारतीय नागरिकांचा संकल्प आहे, याचेच हे संकेत आहेत. विशेषतः कोविड-19 च्या काळात, डिजिटल व्यवहार अतिशय उपयुक्त ठरले.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here