रुसमध्ये 6.8 दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज

वैश्‍विक बाजारात साखरेची कमी असण्याच्या व्यक्त केलेल्या अनुमानाच्या पार्श्‍वभूमीवर रुसमध्ये साखरेचे रेकॉर्ड प्रमाणात उत्पादन होवू शकते, ज्यामुळे निर्यातीला वेग येईल.

इन्स्टिटयूट फॉर एग्रीकल्चर मार्केट स्टडीज च्या अभ्यासानुसार, 2019-20 च्या हंगामात उत्पादन 10 टक्क्याहून वाढून 6.8 दशलक्ष टन होवू शकते. ज्यामुळे कमीत कमी 1 दशलक्ष टनाचा एक्सपोर्ट रेकॉर्ड होईल. बीटाच्या पहिल्या कापणीनंतर अपेक्षित पीक आणि साखरेच्या तुलनेत अधिक योग्य वाटल्यानंतर 6.4 दशलक्ष टनापेक्षा अधिक उत्पादनाचा अंदाज वाढण्यात आला.

आयकेएआर नावाच्या कंपनीने सांगितले की, वाढत्या क्षेत्रात कुठेच हवामानात विसंगती नाही. जर हवामान असेच राहत गेले आणि हिवाळ्याआधी पहिली कापणी संपली तर एक रेकार्ड संभव आहे.

रुस च्या साखर उद्योगाने गेल्या दोन दशकांनंतर एक मोठे परिवर्तन पाहिले आहे. जगातल्या कच्च्या साखरेचा एक सर्वात मोठा आयातकर्ता असणारा देश आता निर्यातकर्ता बनला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here