पुडुचेरी: ऊस शेतकऱ्यांसाठी 10,000 रुपये प्रति एकर ची अनुदान योजना

पुडुचेरी:अशा मध्ये जेव्हा केंद्र सरकारकडून आणण्यात आलेल्या तीन कृषी विधेयकांबाबत शेतकरी आंदोलन करत आहेत. पुडुचेरी सरकारने ऊस शेतकऱ्यांसी एक नवी योजना आणली आहे. ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एक बैकएंड सब्सिडी प्रदान करणारी “नमाज्वर कृषि कायाकल्प योजना” मंगळवारी कृषि मंत्री आर कमलाकन्नन यांनी सुरु केली. या योजनेअंतर्गत ऊस शेतकऱ्यांना प्रति एकर 10,000 रुपयांचे प्रोत्साहन प्रदान केले जात आहे. या वषी सर्व 839 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. ही योजना सरकारकडून रोपे, उर्वरक (जिप्सम, जस्ता सल्फेट और अन्य) या प्रावधनांना प्रतिस्थापित करेल.

कृषि मंत्री आर कमलाकन्नन यांनी सांगितले की, सरकार बैकएंड सब्सिडी प्रदान करत आहे जी ऊसाच्या पिकांच्या शेतीमध्ये होणाऱ्या खर्चाचा एक चतुर्थांश भाग कव्हर करते. त्यांनी सांगितले की, शेतीचे मूल्य जवळपास 40,000 ते 50,000 रुपये प्रति एकर आहे. शेतकरी ऊस पिकाची जात निश्चीत करु शकतात. कृषी विभाग पूर्वीपासून तांदुळ, केळी, डाळ, नारळ आणि इतर पिकांच्या शेतीसाठी बैकेंड सब्सिडी प्रदान करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here