सौरभ राव नविन साखर आयुक्त, शेखर गायकवाड यांच्यावर पुणे मनपा आयुक्तपदाची जबाबदारी

पुणे : आयएएस अधिकारी शेखर गायकवाड यांची पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून दुसरीकडे सौरभ राव यांना सध्या महाराष्ट्रातील नवे साखर आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी सौरभ राव यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले. आणि गायकवाड हे राज्याचे साखर आयुक्त म्हणून कार्यरत होते.

या नव्या नेमणुका मंगळवारी जाहीर झालेल्या राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या फेरबदल व बदल्यांचा एक भाग आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूळ गाव नागपूरच्या महानगरपालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here