रेल्वेच्या माध्यमातून कर्नाटक हून तामिळनाडु मध्ये साखर पुरवठा

मदुराई: कर्नाटकातून तामिळनाडू च्या विरुधुनगर आणि तूतीकोरिन जिल्ह्यामध्ये रेल्वे द्वारा साखर बॅगच्या 69 वैगन चा पुरवठा करण्यात आला. आवश्यक वस्तूंची उपलब्धता निश्चित करण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत देशभरात माल वाहतूक सेवा चालू ठेवल्या असून यात्री रेल्वे सेवांना बंद केले आहे.

1,713 टन, साखरेच्या जवळपास 31,125 बैग, 27 वैगनांमधून घेऊन जाण्यात आल्या आणि त्यांना सोमवारी विरुधुनगर मध्ये पोचवण्यात आल्या. अशाच पध्दतीने, 2,667 टन, साखरेच्या 53,130 बैग, 42 वैगन मधून मंगळवारी तूतीकोरिन जिल्हयामध्ये मिलवेटन माल शेड मध्ये पोचवण्यात आल्या.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here