पावसामुळे पुन्हा एकदा थांबली धावती मुंबई, शहराला तलावाचे स्वरुप

91

मुंबई: मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे शहराच्या खालच्या भागात पूर्ण पाणी भरले आहे. लोअर परेल, दादर, हिंदमाता, किंग्स सर्किल, सायन, चेंबूर, अंधेरी, सांताक्रुज आणि अनेक परिसरांमध्ये रस्ते पाण्यात बुडाले आहेत. हवामान विभागाने आज दुपारपर्यंत हाय अलर्ट चा इशारा दिला आहे. यामुळे लोकांना मध्यभागी किंवा सखल भागात नजाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here