अल्कोहोल वर आधारीत हॅन्ड सॅनिटायजरच्या निर्यातीवर निर्बंध

148

नवी दिल्ली : कोरोना वायरस च्या संकटादरम्यान केंद्र सरकार नी बुधवारी अल्कोहोल आधारित हॅन्ड सॅनिटायजरच्या निर्यातीवर निर्बंध लावले आहेत.

विदेश मंत्रालयाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे महाव्यवस्थापक यांनी अधिसूचनेमध्ये सांगितले केेली, अल्कोहोल वर आधारीत हॅन्ड सॅनिटायजर च्या निर्यातीवर निर्बंध आहे. घातक वायरस चा प्रसार रोखण्यासाठी एका किटाणुनाशकाच्या रुपात सॅनिटायजर चा उपयोग केला जातो.

साखर कारखाने आणि दूसर्‍या कंपन्या हॅन्ड सॅनिटायजर बनवण्यासाठी खूप मेहनत करत आहेत. तसेच, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार कसलीही कसूर करत नाही आणि लॉकडाउन सारखे उपाय करत आहे. दूसर्‍या देशांच्या तुलनेत भारत सरकारने आता पर्यंत कोरोनाचा फैलाव अधिक प्रमाणात होवू दिलेला नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here