महाराष्ट्र: सांगलीत पाच नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

244

मुंबई : मंगळवारी रात्रीपासून कोरोनव्हायरसचे रुग्ण आढळून आले असून राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या 112 वर पोचली आहे. आतापर्यंतची ही संख्या देशातील सर्वात जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापैकी काही रुग्ण सांगली जिल्ह्यातील असून, इस्लामपूरमधील एका कुटुंबातील पाच सदस्यांची कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह तपासणी केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

या पाच जणांची अलीकडील भारतातील किंवा बाहेरील प्रवासाबाबत तपासणी सुरु आहे. तसेच मंगळवारी राज्यात आणखी दहा प्रकरणे आढळून आली आणि सोमवारी रात्री उशिरा आठ घटनांची नोंद झाली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here