ब्राझील: जुलैच्या पंधरवडयामध्ये साखर उत्पादनात 55 टक्के वाढ

साओ पाउलो: ब्राझील च्या केंद्र-दक्षिण मध्ये कारखान्यांनी जुलैच्या पहिल्या १५ दिवसात 3.02 मिलियन टन साखरेचे उत्पादन केले, जे एक वर्षापूर्वी च्या अवधीच्या तुलनेत जवळपास 55% अधिक आहे. साखर उद्योग समूह यूनिका च्या शुक्रवार च्या रिपोर्ट अनुसार, इथेनॉल चे उत्पादन 2.3% ने कमी होऊन 2.12 बिलियन लीटर झाले आहे. तर इथेनॉल ची विक्री इंधन बाजारात कोरोना मुळे 14 टक्के इतकी घटली आहे.

ऊसाचे गाळप जुलैच्या पंधरवडयात 46.54 मिलियन टन झाले, जे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 13% अधिक आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here