आतापर्यंत सुमारे ५१.७८ लाख हेक्टर क्षेत्रात ऊसाची झाली पेरणी

नवी दिल्ली: भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग, कोविड -१९ च्या साथीच्या काळात शेतकरी आणि शेतीविषयक उपक्रम सुकर करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार खरीप पिकांच्या पेरणीच्या क्षेत्रात समाधानकारक वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी च्या ७७४. लाख हेक्टर केष्ट्राच्या तुलनेमध्ये या वर्षी ३१ जुलै २०२० पर्यंत खरीप पिकांचा रकबा ८८२. १८ लाख हेक्टर आहे. या वर्षी खरीप पिकांचा पेरणी रकबा मध्ये १३.९२ टक्के वाढ झाली आहे.  टक्केवारी वाढली आहे. खरिपाच्या पिकाखालील क्षेत्राच्या पेरणीच्या प्रगतीवर कोविड -१९ चा काही परिणाम दिसून येत नाही.

जर आपण उसाबद्दल म्हनायचे झाले तर उसाची लागवड मागील वर्षी याच कालावधीत ५१.२० लाख हेक्टरच्या तुलनेत सुमारे ५१.७८ लाख हेक्टरवर झाली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here