सांगली : चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याने आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत गुरुवारी (दि. १३) गळीत हंगाम २०२४-२५ साठी रोलर पूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कारखान्याचे संचालक डॉ. राजाराम पाटील यांच्या हस्ते सकाळी ९.४५ वाजता रोलर पूजन होईल. कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी सांगितले की, रोलर पूजन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक अमोल पाटील अध्यक्षतेखाली तर उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब यांच्या पाटील-सरुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. यावेळी सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी व सभासद उपस्थित राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
Recent Posts
कर्नाटक : बेहतर दामों के लिए गन्ना किसानों द्वारा महाराष्ट्र की मिलों का रुख
बेलगावी: हाल के वर्षों में बेहतर बुनियादी ढांचे और नीतिगत समर्थन की तलाश में उत्तरी कर्नाटक के कई मध्यम-स्तरीय उद्योगों के महाराष्ट्र में स्थानांतरित...
GEMA એ સરકારને ઇથેનોલ મિશ્રણ વધારવા અને દેશવ્યાપી ફ્લેક્સ-ફ્યુઅલ વાહન અપનાવવા માટે રોડમેપ ફાસ્ટ...
ભારતના વધતા ઇથેનોલ ઉત્પાદન ક્ષેત્રનું પ્રતિનિધિત્વ કરતી સર્વોચ્ચ સંસ્થા, ગ્રેન ઇથેનોલ મેન્યુફેક્ચરર્સ એસોસિએશન (GEMA), એ સરકારને ઉચ્ચ ઇથેનોલ મિશ્રણના રોલઆઉટને વેગ આપવા અને ફ્લેક્સ-ફ્યુઅલ...
पुणे : श्री छत्रपती साखर कारखान्याच्या गोडाऊनमधील अपहाराची चौकशी करा – शिवसेना
पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर (ता. इंदापूर) या साखर कारखान्यातील साखर गोडाऊन मधील ३४ हजार साखरेच्या पिशव्यांचा अपहार झाला असल्याचे दिसून...
Toyota plans building ethanol plant in Indonesia: Report
Japan’s automotive giant Toyota is exploring the possibility of building an ethanol plant in Indonesia to ensure a steady supply of sustainable fuel for...
कोल्हापुर में बारिश से गुड़ उत्पादन प्रभावित, गन्ना पेराई में देरी की संभावना
कोल्हापुर: पिछले चार दिनों से रुक-रुक कर हो रही बारिश ने जिले में गुड़ उत्पादन के लिए गन्ने की कटाई पर असर डाला है।...
कोल्हापुरात ऊस दराची ठिणगी पडली; कणेरीवाडीजवळ ट्रॅक्टर रोखला
कोल्हापूर : यंदाच्या गाळप हंगामात उसाला पहिली उचल प्रतिटन ३७५१ रुपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून कागलच्या शाहू कारखान्याकडे ऊस...
Flood warning issued for Tamil Nadu villages along Palar river after dam releases surplus...
Ranipet (Tamil Nadu): Tamil Nadu Water Resources Department on Tuesday directed Kanchipuran District Collector to issue a flood warning to people living along the...












