सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ३५ पैकी ३१ साखर कारखान्यांचा पट्टा पडला असून अवघे चार साखर कारखाने अद्याप चालू आहेत. गळीत हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी ६२ लाख ६६ हजार २०५ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर १ कोटी ५३ लाख ६१ हजार ३८० क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ऊस गाळपात पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना अग्रस्थानी असून या कारखान्याने १८ लाख ३४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर साखर उताऱ्यामध्ये श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकावर आहे. कारखान्याचा साखर उतारा १०.८७ टक्के आहे. जिल्ह्यात ३१ मार्च २०२४ पर्यंत एकूण ऊस गाळप १ कोटी ६२ लाख ६६ हजार २०५ मेट्रिक टन झाले असून एकूण साखर उत्पादन ०१ कोटी ५३ लाख ६१ हजार ३८० क्विंटल झाले आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi सोलापूर जिल्ह्यात हंगाम अंतिम टप्प्यात, फक्त ४ कारखाने सुरू
Recent Posts
चीनी आयुक्त ने तेंदुए के खतरे के चलते मिलों को सुरक्षा उपाय लागू करने...
पुणे : महाराष्ट्र के गन्ना उत्पादक क्षेत्रों में बढ़ते मानव-तेंदुए संघर्ष के मद्देनजर, राज्य के चीनी आयुक्त ने सभी सहकारी और निजी चीनी मिलों...
Afghan Minister Muttaqi assures Indian industry of conducive environment for economic cooperation
On Monday, FICCI hosted a Business Interactive meeting with Afghanistan's Foreign Minister, Amir Khan Muttaqi, and his high-level delegation. During the meeting, the Afghan...
Supply chain challenges may cost global airlines over USD 11 billion in 2025: IATA
Global airlines could incur losses exceeding USD 11 billion in 2025 due to ongoing supply chain disruptions that are delaying aircraft production and parts...
जालना : समृद्धी शुगर्सकडून शेतकऱ्यांना दिवाळीसाठी चौथा हप्ता जाहीर
जालना : समृद्धी शुगर्सने यंदाच्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात चौथा वाढीव हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा हप्ता १०० रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे...
पुणे : ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्यास कारवाई – साखर आयुक्तांचा इशारा
पुणे : शेतकऱ्यांनी केलेल्या आर्थिक पिळवणुकीच्या तक्रारीत तथ्य आढळल्यास ही रक्कम मजूर-मुकादम किंवा वाहतूक कंत्राटदारांच्या बिलातून कारखान्यांनी वसूल करून शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना साखर आयुक्त...
RBI eases rules to facilitate cross-border trade and export payments
New Delhi : Reserve Bank of India (RBI) has made key amendments to the Foreign Exchange Management regulations to simplify and support external trade...
Farmers’ training, common facility centers set up across Kalyana Karnataka: Nirmala Sitharaman
New Delhi : Finance Minister Nirmala Sitharaman said on Tuesday that various farmers' training and common facility centers for agro-processing have been set up...