कोरोना च्या वाढत्या प्रकरणामध्ये मुंबईत 144 कलम लागू

मुंबई: मुंबई पुलिसानी कोरोना वायरस चा फैलाव थांबवण्यासाठी आजपासून शहरात 144 कलम लागू केले आहे. कलम 144 च्या आदेशा बरोबरच पोलिसांनी सांगितले की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान जमावबंदी लागू केली आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला पोलीसांनी दिला आहे. हे कलम 15 जुलैपर्यंत लागू राहील.

कोरोना प्रकरणात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे आणि याचा सर्वात मोठा परिणाम आर्थिक राजधानी मुंबईमध्ये दिसत आहे.

कोरोनाला थांबवण्यासाठी मुंबई पोलीसांसहस्वास्थ आणि इतर अधिकारी रात्रदिवस पूर्ण मेहनतीने काम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here