हिंगोली : पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेती व ऊस विकास उपसमितीच्या अध्यक्षपदी कारखान्याचे संचालक शहाजी साहेबराव देसाई यांची निवड करण्यात आली. देसाई म्हणाले, पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. विविध योजना राबवून उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले. संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखान्याला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही देसाई यांनी सांगितले. या बैठकीला राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कदम, संचालक गजानन धवन, श्रीधर पारवे, तुकाराम चव्हाण, दत्ता चव्हाण आदी उपस्थित होते.
Recent Posts
Indian stock markets close in red amid escalating India-Pakistan tension
Mumbai : The Indian stock markets on Thursday remained flat during the morning session but started dipping as soon as news came about the...
Vietnam : Tra Vinh makes first official shipment of organic coconut sugar to the...
Tra Vinh: The Mekong Delta province of Tra Vinh has officially sent its first shipment of 5-star OCOP-rated organic coconut sugar to the United...
बिहार :गन्ने पर टिड्डी कीटों का हमला, किसानों को हो रहा बड़ा नुकसान
बक्सर : अनुमंडल के दक्षिणी इलाके में गन्ना फसल पर टिड्डी कीटों का हमला हुआ है। कफी मेहनत और लगन से फसल उगाने वाले...
पुणे :काय सांगता… रसवंतीगृहासाठी उसाचा प्रति टन दर तब्बल आठ हजार रुपये
पुणे : वाढत्या उन्हामुळे उसाच्या रसाला अधिक पंसती असली तरी रसवंतीचालक ऊस मिळविण्यासाठी भटकंती करीत आहेत. जाग्यावरच ७ हजार रुपये तर रसवंतीवर पोहोच करण्यासाठी...
छत्रपती संभाजीनगर : बंद देवगिरी साखर कारखान्यावर प्रशासकीय मंडळ नियुक्तीची प्रक्रिया सुरू
छत्रपती संभाजीनगर : गेल्या १४ वर्षांपासून बंद असलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रशासकीय मंडळाच्या हालचालींना वेग आला आहे. कारखान्यावरील अवसायक काढून शासन...
NSE denies reports of seeking government intervention on its IPO
New Delhi : The National Stock Exchange (NSE) has denied media reports that the exchange has sought government intervention on its initial public offering...
हरियाणा : थकीत ऊस बिले लवकर देण्याचे सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
चंदीगड : सहकार, तुरुंग आणि पर्यटनमंत्री डॉ. अरविंद शर्मा यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न गांभीर्याने घेत शेतकऱ्यांना आश्वस्त केले. शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज...