अहमदनगर : माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कारेगावभाग संचालकपदी टाकळीभान लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांना कारेगाव भाग संचालकपदी निवडीचे पत्र वितरित देण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, मंजूश्री मुरकुटे, बी.आर.एस.चे तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे, अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, हिम्मत धुमाळ, अशोकचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे, माजी व्हा. चेअरमन दत्तात्रय नाईक, ‘अशोक’चे संचालक यशवंत रणनवरे यांनी त्यांचे कौतुक केले.
Recent Posts
दक्षिण अफ्रीका के गन्ना किसान आयातित चीनी पर ज्यादा टैक्स लगाने की मांग को...
केपटाउन : क्वाज़ुलु-नताल और म्पुमलंगा प्रांतों के सैकड़ों गन्ना किसान मंगलवार को त्शवाने स्थित व्यापार एवं उद्योग विभाग (डीटीआई) तक मार्च निकालेंगे और मांग...
કર્ણાટક: મૈસુરુ શેરડીના ખેડૂતોએ ડેપ્યુટી કમિશનર સમક્ષ પ્રતિ ટન ₹4,500 ની માંગ કરી
મૈસુરુ: શેરડીના ખેડૂતોએ શેરડી માટે ₹150 પ્રતિ ટનના વર્તમાન વાજબી અને લાભદાયી ભાવ (FRP) ને "અવૈજ્ઞાનિક" ગણાવ્યો છે અને સરકાર પાસે કૃષિ ખર્ચ અને...
અમેરિકામાં ખાંડ નિકાસ પર 30 % ટેરિફથી દક્ષિણ આફ્રિકાના શેરડી ઉત્પાદકોને ખાંડ ઉદ્યોગ જોખમમાં...
કેપટાઉન: દક્ષિણ આફ્રિકાના શેરડી ઉત્પાદકોએ અમેરિકા દ્વારા ખાંડ નિકાસ પર લાદવામાં આવેલા નવા 30% ટેરિફ અંગે ઊંડી ચિંતા વ્યક્ત કરી છે. નવો ટેરિફ 1...
स्वस्थ जीवनशैली को बढ़ावा: सरकारी कार्यालयों और सार्वजनिक संस्थानों में अब लगेंगे ‘तेल और...
नई दिल्ली: सीबीएसई स्कूलों में लागू होने के बाद, स्वस्थ जीवनशैली को बढ़ावा देने और गैर-संचारी रोगों (एनसीडीएस) से निपटने के लिए विभिन्न मंत्रालयों,...
ब्राझीलमध्ये जूनच्या पहिल्या पंधरवड्यात ऊस गाळपामध्ये घसरण : UNICA
साओ पाउलो : ब्राझीलच्या ऊस उद्योग संघटना युनिका (UNICA)ने जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसामुळे ऊस तोडणीवर नकारात्मक परिणाम झाल्याचे म्हटले आहे. तसेच एकूण इथेनॉल उत्पादनात...
Karnataka: Farmers demand sugar factories share profits from sugarcane by-products
Mysuru, Karnataka: Calling the current increase of Fair and Remunerative Price (FRP) of Rs 150 per tonne for sugarcane “unscientific,” sugarcane farmers in Mysuru...
केंद्र सरकार ने 2025-26 में एथेनॉल उत्पादन के लिए 52 लाख टन चावल आवंटित...
नई दिल्ली : केंद्र सरकार ने गुरुवार को खुले बाजार बिक्री योजना (OMSS) के तहत आधिकारिक भंडार से खाद्यान्न बेचने की नीति अधिसूचित की।...