अशोक कारखान्याच्या संचालकपदी शिवाजी शिंदे

अहमदनगर : माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कारेगावभाग संचालकपदी टाकळीभान लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांना कारेगाव भाग संचालकपदी निवडीचे पत्र वितरित देण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटेयुवा नेते सिद्धार्थ मुरकुटेमंजूश्री मुरकुटेबी.आर.एस.चे तालुकाध्यक्ष सुरेश गलांडेअशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, हिम्मत धुमाळअशोकचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदेमाजी व्हा. चेअरमन दत्तात्रय नाईकअशोकचे संचालक यशवंत रणनवरे यांनी त्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here