साखर कारखान्यात सत्ताधाऱ्यांचा झेंडा

234

कोल्हापूर, ता.29 : शिरोळ येथील श्री दत्त सहकारी कारखान्यात गणपतराव पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली असणाऱ्या पॅनेलचा सर्व जागांवर एकतर्फी विजय.

दत्त साखर कारखाना सत्ताधारी आणि विरोधकांना मिळाली मते
——————–
सत्ताधारी उमेदवार मिळालेली मते
अमर बाबाजी यादव ८८८७
अनिलकुमार दिनकरराव यादव ८६९४
अंजुम रहिम मेस्त्री ८७९०
अरूणकुमार शंकर देसाई ८७७४
बाबासो शंकर पाटील ८८९०
बसगोंडा मलगोंडा पाटील ८८४०
गणपतराव आप्पासाहेब पाटील ८९०६
निजामसो गौस पटेल ८९१३
प्रमोद वसंत पाटील ८८६३
रघूनाथ देवगोंडा पाटील ८८२६
शरदचंद्र विश्वनाथ फाटक ८९५४
शेखर कलगोंडा पाटील ८९१४
श्रेणीक जयगोंडा पाटील ८८८८
सिध्दगोंडा गुरूसिध्दगोंडा पाटील ८८२५
विनया रमेश घोरपडे ८९१५
विश्वनाथ धोंडी माने ८७६२
—————————————

विरोधी गट नाव मिळालेली मते
आण्णासो महादेव अपिणे ८५६
अविनाश शामराव माने ८१३
बाबासो नेमु ऐनापुरे ७८१
बाळासो आण्णाप्पा उमाजे ७७२
बापु काटकर ७६६
भालचंद्र कागले ८१४
चंद्रकांत चेंडके ७८९
चनगोंडा देवगोंडा पाटील ७५४
दरगु चुडमुंगे ७४३
प्रताप पाटील ८५४
पृथ्वीराज यादव १०२१
संजय पाटील ८०९
सातेंद्र खुरपे ८३७
शहाजी गावडे देशमुख ९००
शंकर पाटील ७४३
सुरेश शहापुरे ८५७

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here