नंदूरबार : खानदेशात सहा साखर कारखाने वेगात सुरू असून सुमारे १३ लाख टनापेक्षा ऊस गाळप झाले आहे.खानदेशात उसाची सर्वात जास्त १३ हजार हेक्टर लागवड नंदूरबार जिल्ह्यात झाली होती. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ हजार हेक्टर धुळ्यात सुमारे अडीच हजार हेक्टरवर ऊस क्षेत्र आहे. नंदुरबारात तळोदा, शहादा, अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसाला पसंती दिली आहे. जळगावात चाळीसगाव पाठोपाठ यावल, मुक्ताईनगर, चोपडा या भागांतही ऊस पीक आहे. साक्री तालुक्यात नाशिकमधील कारखाने ऊस तोडणी करीत आहेत. इतर भागात खानदेशातील कारखाने ऊस तोडणी करीत आहेत. सर्वाधिक गाळप नंदुरबारातील कारखान्यांनी केले आहे. समशेरपूर येथील खासगी कारखाना गाळपात खानदेशात आघाडीवर आहे.
Recent Posts
Maharashtra’s cooperative sugar mills to appoint 50 new executive directors
Ahilyanagar: The Maharashtra Sugar Commissioner’s Office has started the process to appoint 50 new executive directors in cooperative sugar mills across the state. These...
NBFCs will continue to grow at a faster pace, have grown above India’s GDP...
New Delhi : Non-Banking Financial Companies (NBFCs) are growing at a higher rate than India's overall economic growth and it is expected to continue...
Aliko Dangote to build sugar factory in Ghana
Accra : Nigerian billionaire Aliko Dangote has announced plans to set up a large-scale sugar processing factory in Ghana’s Bono Region. The initiative aims...
Punjab Assembly holds special session to oppose water release to Haryana
Chandigarh : The Punjab Legislative Assembly convened a special session on Monday to address the contentious issue of water sharing with Haryana, following the...
Kenya faces looming sugar shortage, US report warns
Nairobi: Kenya is staring at a significant sugar shortage due to shrinking sugarcane farms and a drop in processing capacity, according to a new...
उत्तर प्रदेश : वरिष्ठ कृषि वैज्ञानिकों ने गन्ना खेती में हो रहे नवाचार का...
गोरखपुर : महायोगी गोरखनाथ कृषि विज्ञान केंद्र गोरखपुर के प्रबंधक, वरिष्ठ वैज्ञानिक आरके सिंह, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.अभिषेक सिंह जनपद के प्रगतिशील किसान कौशल मिश्रा...
बेळगाव : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
बेळगाव : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना गत एप्रिलपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी खासदार व कारखान्याचे मार्गदर्शक अण्णासाहेब जोल्ले...