केंद्रीय खाद्य विभागाच्या संयुक्त सचिवपदी सुबोध कुमार सिंह

199

नवी दिल्ली : अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागात एक मोठा बदल करण्यात आला आहे. छत्तीसगड कैडर चे आयएएस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांची केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. सुबोध कुमार सिंह छत्तीसगड कैडर चे 1997 च्या बॅच चे आयएएस आहेत. सुबोध कुमार हे सुरेश कुमार वसिष्ट यांच्या जागेवर आले आहेत. यापूर्वी ते आधीच्या सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर कार्यरत राहिले आहेत. त्यांना पदभार स्विकारलेल्या दिवसापासून पाच वर्षांपर्यंत नियुक्त करण्यात आले आहे.

यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here