मोरक्कोतील कंपनी मार्चमध्ये सउदी मध्ये करणार साखर रिफाइनरीची सुरुवात

75

रबात : मोरक्कोमधील कंपनी कोसुमर या वर्षी मार्च महिन्यापासून सउदी अरब मध्ये शुगर रिफाइनरीची सुरुवात करणार आहे.

कोसुमर चे सीईओ मोहम्मद फिकरत यांनी सांगितले की, ही शुगर रिफाइनरी सउदी अरब च्या यानबु मध्ये स्थित आहे. शिवाय कोसुमर ची 43.27% भागीदारी असणाऱ्या या रिफाइनरीचे परीक्षण मार्च पूर्वी सुरु होईल. या प्लांट मध्ये उत्पादन सुरु करण्यात झालेला उशिर, याबाबत त्यांनी बोलणे टाळले. रिफाइनरीला कोसुमर आणि सउदी कंसोलिडेटेड ब्रदर्स, औद्योगिक योजना विकास कंपनी, विल्मर अशा संयुक्त उद्योग रूपात २०१६ मध्ये स्थापन करण्यात आले होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here