सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील ट्रॅक्टर चालकांची मराठवाड्यातील मुकादमांनी ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. फसवणूक झालेल्या ट्रॅक्टर मालकांनी पोलिसात धाव घेतली आहे. टोळ्या देतो असे सांगून बीड, धुळे, परभणी, नंदुरबार, जळगावसह या भागातील अनेक मुकादमांनी ट्रॅक्टर चालकांकडून लाखो रुपये उचलले. मात्र, तोडणीसाठी टोळी न आल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ट्रॅक्टर मालकांनी या मुकादमांना ऑनलाइन आणि फोन पेच्या माध्यमातून पैसे दिले. तालुक्यातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. या शेतकऱ्यांनी सोमवारी पंढरपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अनेक ट्रॅक्टर मालक गरीब असून कारखाने आणि फायनान्स कंपन्या त्यांच्याकडे पैसे मागत आहेत.
Recent Posts
Sensex ends 586 points lower, Nifty below 24,600
Indian benchmark indices ended on a negative note on August 01.
Sensex ended 585.67 points lower at 80,599.91, whereas Nifty concluded 203.00 points down at...
India may face annual export loss of USD 5-6.75 billion because of 25% tariffs...
New Delhi , August 1 (ANI): India may face an annual export loss of USD 5 to USD 6.75 billion if demand declines by...
Trump’s latest 25% tariff will be applicable on all sectors, products from India, including...
New Delhi : The executive order signed by President Donald Trump on Thursday has imposed flat 25 per cent tariff on all goods from...
WHO extends global travel restrictions on Pakistan over polio concerns
The World Health Organization (WHO) has extended conditional international travel restrictions on Pakistan for another three months, due to ongoing concerns about the transmission...
गन्ना सर्वे सट्टा प्रदर्शन शुरू, 30 अगस्त तक चलेगा: जिला गन्ना अधिकारी
अलीगढ़ (उत्तर प्रदेश) : हिंदुस्तान में प्रकाशित खबर के अनुसार, जिला गन्ना अधिकारी मुकेश कुमार पाण्डेय ने कहा कि गन्ना किसानों को सूचित किया...
पाकिस्तान सरकार ने चीनी भंडार पर नियंत्रण किया, 18 मिल मालिकों को ECL में...
इस्लामाबाद : द एक्सप्रेस ट्रिब्यून में प्रकाशित खबर में कहा गे है की, संघीय सरकार ने देश के सभी चीनी भंडारों पर नियंत्रण कर...
गेल्या तीन वर्षांत, भारतातील पाच प्रमुख राज्यांमध्ये १७ नवीन साखर कारखाने स्थापन
नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांत भारतातील साखर उद्योगाची झपाट्याने प्रगती झाली आहे. पाच प्रमुख राज्यांमध्ये १७ नवीन साखर कारखाने स्थापन करण्यात आले आहेत....