सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील ट्रॅक्टर चालकांची मराठवाड्यातील मुकादमांनी ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. फसवणूक झालेल्या ट्रॅक्टर मालकांनी पोलिसात धाव घेतली आहे. टोळ्या देतो असे सांगून बीड, धुळे, परभणी, नंदुरबार, जळगावसह या भागातील अनेक मुकादमांनी ट्रॅक्टर चालकांकडून लाखो रुपये उचलले. मात्र, तोडणीसाठी टोळी न आल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ट्रॅक्टर मालकांनी या मुकादमांना ऑनलाइन आणि फोन पेच्या माध्यमातून पैसे दिले. तालुक्यातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. या शेतकऱ्यांनी सोमवारी पंढरपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अनेक ट्रॅक्टर मालक गरीब असून कारखाने आणि फायनान्स कंपन्या त्यांच्याकडे पैसे मागत आहेत.
Recent Posts
विझी डेली शुगर मार्केट अपडेट – 25/05/2024
घरेलू चीनी की कीमतें स्थिर रही
प्रमुख बाजारों में घरेलू चीनी की कीमतें स्थिर रही क्योंकि खरीदार अगले मासिक कोटा आवंटन की प्रतीक्षा कर रहे...
NTPC लिमिटेड ने FY 2023-24 के लिए वित्तीय परिणामों की घोषणा की
76,015 मेगावाट की स्थापित समूह क्षमता वाली भारत की सबसे बड़ी एकीकृत विद्युतकंपनी एनटीपीसी लिमिटेड ने 24 मई, 2024 को वित्तीय वर्ष 2023-24 के...
Daily Sugar Market Update By Vizzie – 25/05/2024
ChiniMandi, Mumbai: 25th May 2024
Domestic Market
Domestic sugar prices reported stable
Domestic sugar prices in major markets were reported to be stable as buyers are waiting...
Tripura issues cyclone advisory amidst severe weather forecast, rainfall from May 25 to 28
Agartala (Tripura) , May 25 (ANI): Tripura issued an advisory for cyclone 'Remal' based on reports of IMD of severe weather forecast, heavy to...
राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाने 2024 या आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण केलेले परिणाम केले घोषित;...
राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ अर्थात नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) या भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा उपयोगिता महामंडळाने 76,015 मेगा वॅट इतक्या स्थापित समूह...
એનટીપીસીએ નાણાકીય વર્ષ 24ના ઓડિટેડ પરિણામો જાહેર કર્યા; એનટીપીસી ગ્રૂપના ઇલેક્ટ્રિસિટી જનરેશનમાં 6 ટકાનો...
76,015 મેગાવોટની સ્થાપિત જૂથ ક્ષમતા સાથે ભારતની સૌથી મોટી ઇન્ટિગ્રેટેડ પાવર યુટિલિટી એનટીપીસી લિમિટેડે નાણાકીય વર્ષ 2023-24 માટે 24 મે, 2024ના રોજ નાણાકીય પરિણામો...
बंगालच्या उपसागरात निर्माण होऊ शकणाऱ्या चक्रीवादळाला तोंड देण्याच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती...
बंगालच्या उपसागरात निर्माण होऊ शकणाऱ्या चक्रीवादळाला तोंड देण्याच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी आज कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (NCMC) बैठक...